Ferfar #5353 · खेडमक्ता
ब्रम्हपुरी, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 812/2/12
- Talathi
- वैभव दिपक कारलेकर
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहून घेणार : श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., ब्रम्हपुरी शाखा ब्रम्हपुरी, --निवडा--
लिहून देणार : जयाबाई यतीन पातकर रा. खेडमक्ता यांनी रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 812/2/12 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., ब्रम्हपुरी शाखा ब्रम्हपुरी यांचेकडील पत्र क्रमांक 81/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.