सातबारा Watch

← बेटाळा

Ferfar #1608 · बेटाळा

ब्रम्हपुरी, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
111, 192, 370
Talathi
गौरवकुमार बुद्धभगवान भगत
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 लिहून देणार : दि चंद्रपूर मध्य सहकारी बँक,शाखा चौगान लिहून घेणार : धनराज विश्वनाथ धोटे यांनी सर्व्हे क्रमांक : 111 तपशिल : शाखा चौगान कडून विश्वनाथ दोडकु धोटे यांनी 20000 /रु कर्ज कडून 40000 / रु दुप्पट बोजा नोंद दि 7/10/2008 - 626 सर्व्हे क्रमांक : 192 तपशिल : शाखा चौगान कडून विश्वनाथ डोदकू धोटे यांनी 20000 /रु पिक कर्ज काढून 40000 /रु दुप्पट बोजा नोंद दि 7/10/08 - 626 सर्व्हे क्रमांक : 370 तपशिल : लि.शाखा चौगान कडून विश्वनाथ दोडकू धोटे रा.बेटाळा यांनी 20000/रु पीक कर्ज काढून सदर ग .नं .ची शेत जमीन गहान करून दुप्पट कर्ज बोझा नोंद दि.7/10/08 - 626 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.