सातबारा Watch

← मुई

Ferfar #745 · मुई

ब्रम्हपुरी, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
250
Talathi
महेश प्रभाकर कोहळे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : ब्रम्हपुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्या ,ब्रम्हपुरी लिहून घेणार : भूमिका परमानंद नंदेश्वर यांनी सर्व्हे क्रमांक : 250 तपशिल : ब्रम्हपुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्या.शाखा ब्रम्हपुरी कडून परमानंद कवडू नंदेश्वर यांना 10,00,000/-रु.कर्ज मंजूर झाल्यामुळे बोजा नोंद दर्ज. - 615 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.