Ferfar #1664 · गांगलवाडी
ब्रम्हपुरी, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 366
- Talathi
- चंद्रकांत पुंडलिक ठाकरे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : नागपूर नागरीक सहकारी बँक लिमी. शाखा ब्रम्हपुरी
लिहून घेणार : भुषण वामनराव भोयर रा. गांगलवाडी
यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 366 वर नागपूर नागरीक सहकारी बँक शाखा ब्रम्हपुरी यांचेकडून दिनांक 19/10/2023 रोजी रक्कम रु. 10,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये दहा लाख) चे कर्ज घेतले होते.
सदर कर्जाच्या बोजाची रक्कम पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक ब्रम्हपुरी यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र. 1143/2026, दिनांक 24/09/2026 व संबंधित बँक यांचेकडील पत्र क्रमांक- Out- No. NNSB/BRM/56/2026-27, दिनांक 19/09/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.