सातबारा Watch

← गोगांव

Ferfar #1653 · गोगांव

ब्रम्हपुरी, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
553
Talathi
चंद्रकांत पुंडलिक ठाकरे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा ए.एम. सी. सी गडचिरोली गहाणखत लिहुन देणार : टिकाराम तिमा बगमारे रा. गोगांव यांनी दुय्यम निबंधक ्ब्रम्हपूरी यांचेकडील दस्त क्रमांक 1202-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 553 क्षेत्र 0.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री टिकाराम तिमा बगमारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.