Ferfar #435 · बल्लारपुर माल
ब्रम्हपुरी, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85
- Talathi
- मधुकर मनीराम मानकर
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026
लिहून घेणार : ब्रम्हपुरी अर्बन को-ऑप बँक लि., ्ब्रम्हपूरी
लिहून देणार : रागिना वामन दिवटे रा. बल्लारपुर माल यांनी दुय्यम निबंधक ्ब्रम्हपूरी यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ब्रम्हपुरी अर्बन को-ऑप बँक लि. यांचेकडील पत्र क्रमांक 467 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.