सातबारा Watch

← ब्रम्हपुरी

Ferfar #12952 · ब्रम्हपुरी

ब्रम्हपुरी, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
198/1अ8
Talathi
किशोर मुखरुजी सपाटे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ब्रम्हपुरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित ब्रम्हपुरी शाखा - ब्रम्हपुरी गहाणखत लिहुन देणार : मनोज लक्ष्मणजी वझाडे रा. ब्रम्हपुरी यांनी दुय्यम निबंधक ्ब्रम्हपूरी यांचेकडील दस्त क्रमांक 1223-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 198/1अ8 क्षेत्र 1.3952 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज लक्ष्मणजी वझाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.