सातबारा Watch

← पदमापुर चक

Ferfar #602 · पदमापुर चक

ब्रम्हपुरी, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
138/2
Talathi
मधुकर मनीराम मानकर
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026 लिहून घेणार : ब्रम्हपुरी अर्बन को-ऑप.बँक लि , ्ब्रम्हपूरी लिहून देणार : रागिना वामन दिवटे रा. पदमापुर चक यांनी दुय्यम निबंधक ्ब्रम्हपूरी यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 138/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ब्रम्हपुरी अर्बन को-ऑप.बँक लि यांचेकडील पत्र क्रमांक 467 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.