Ferfar #217 · रत्नापूर रिठ
ब्रम्हपुरी, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- तुषार प्रकाश गिरडकर
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : दि. महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. मुंबई - 9 , --निवडा--
लिहून देणार : जयप्रभा प्रकाश आंबोरकर रा. रत्नापूर रिठ यांनी रक्कम रुपये 5000000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि. महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. मुंबई - 9 यांचेकडील पत्र क्रमांक 1276 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.