Ferfar #391 · खानाबाद चक
सावली, चंद्रपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन देणार : एस बी आय मुड्झा
लिहुन घेणार : मंगला वासूदेव निकूरे
यांनी सर्व्हे क्रमांक 154 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा एस बि आय मुडझा पिक कर्ज 25,000 बोझा नोंद पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.