Ferfar #340 · कसरगांव
सावली, चंद्रपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहुन देणार : जिल्हा मध्य सह बँक मर्या चंद्रपूर अंतरगांव
लिहुन घेणार : जीवण शंकर हुलके
यांनी सर्व्हे क्रमांक 277 वर फेरफार क्रमांक 117 ने घेतलेला बोजा सेवा सह संस्था गेवरा खुर्द कडून ३५००० बोजा नोंद पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ जावक क्र 165 दि.08/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.