सातबारा Watch

← दाबगाव

Ferfar #770 · दाबगाव

सावली, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
चंदा एकनाथ कोकाटे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : सेवा स.संस्था निमगाव लिहून घेणार : किशोर हिरामण खेडेकार यांनी सर्व्हे क्रमांक : 120 तपशिल : सेवा सह संस्था निमगाव यांचे कडून ७२००रु कर्ज घेऊन दुप्पट बोझा नोंद - 239 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.