Ferfar #440 · नवेगाव तुकूम
सावली, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-19
- Objection until
- 2026-09-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 29
- Talathi
- विजय प्रभाकर वरखडे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/08/2026
लिहून घेणार : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., चंद्रपूर
लिहून देणार : पुंडलिक निरंजन वाढई रा. नवेगाव तुकूम यांनी रक्कम रुपये 85000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29 वर वाहन कर्ज बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., चंद्रपूर यांचेकडील पत्र क्रमांक .297 दिनांक.14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 85000 /- (अक्षरी पंच्याशी हजार रुपये ) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.