Ferfar #847 · व्याहाड खुर्द
सावली, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 317/1
- Talathi
- बाळू कचरू मंगाम
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक इंडिया शाखा गडचिरोली,
लिहून देणार : अनंत मनोहर चिटनुरवार रा. व्याहाड खुर्द यांनी रक्कम रुपये 5,00,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 317/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक इंडिया शाखा गडचिरोली यांचेकडील पत्र क्रमांक UBI/LOAN/501/136 दि. 19/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5,00,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.