सातबारा Watch

← बोथली

Ferfar #1609 · बोथली

सावली, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
787, 788
Talathi
दिक्षा रविंद्र बोमनवार
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/10/2026 लिहुन देणार : दि . चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर शाखा पाथरी लिहुन घेणार : गिता किशोर ठिकरे यांनी सर्व्हे क्रमांक 788 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा जि चंदप्रूर जि मध्य सह बँक पाथरी कडून रू 40000/- चे कर्ज सर्व्हे क्रमांक 788 वर फेरफार क्रमांक 208 ने घेतलेला बोजा जि चंदप्रूर जि मध्य सह बँक पाथरी कडून रू 25000/- चे कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.