सातबारा Watch

← चारगाव

Ferfar #667 · चारगाव

सावली, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
202, 215, 216, 217, 218
Talathi
वैभव गजानन निशानकर
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय डी बि आय बँक शाखा सावली जि चंद्रपूर गहाणखत लिहुन देणार : शिवलिंगेश्वरराव सुब्बाराव चेन्नुपाटी रा. चारगाव यांनी दुय्यम निबंधक दु.नि.सावली यांचेकडील दस्त क्रमांक 898-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 202, 215, 216, 217, 218 क्षेत्र 3.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवलिंगेश्वरराव सुब्बाराव चेन्नुपाटी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.