सातबारा Watch

← सावली

Ferfar #3355 · सावली

सावली, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
1516/21
Talathi
तुमकेश्वर आत्माराम चव्हाण
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 लिहून देणार : प्रगती अर्बन मल्तीस्तेट क्रेडीट सोसायटी लिमी.मुल लिहून घेणार : विपिन बाबुराव सुरमवार यांनी सर्व्हे क्रमांक : 1516/21 तपशिल : प्रगती अर्बन मल्टी स्टेट शाखा मुल कडून पाच लाख रु कर्ज घेतल्यामुळे बोजा नोंद - 868 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.