Ferfar #3361 · सावली
सावली, चंद्रपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 1414/2/50
- Talathi
- तुमकेश्वर आत्माराम चव्हाण
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : प्रगती अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड मुल शाखा मुल
गहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत सोमा प्रधाने रा. सावली यांनी दुय्यम निबंधक दु.नि.सावली यांचेकडील दस्त क्रमांक 919-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1414/2/50 क्षेत्र 1.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत सोमा प्रधाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.