सातबारा Watch

← सावली

Ferfar #3377 · सावली

सावली, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1554/6
Talathi
तुमकेश्वर आत्माराम चव्हाण
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : धनश्री नागरी सहकारी पत संस्था मर्या.मुल तर्फे व्यवस्थापक रोहन सुरेशराव नामेवार गहाणखत लिहुन देणार : मनोज वसंतराव शेंडे रा. सावली यांनी दुय्यम निबंधक दु.नि.सावली यांचेकडील दस्त क्रमांक 975-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1554/6 क्षेत्र 3.5540 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज वसंतराव शेंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.