सातबारा Watch

← सावली

Ferfar #3378 · सावली

सावली, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1554/2
Talathi
तुमकेश्वर आत्माराम चव्हाण
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : चंद्रपूर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चंद्रपूर लिहून घेणार : राकेश भास्कर दंडमवार यांनी सर्व्हे क्रमांक : 1554/2 तपशिल : प्रमाणे राकेश भास्कर दंडमवार ,सुनंदा भास्कर दंडमवार यानी चंद्रपुर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, चंद्रपूर शाखा सावली यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2767 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.