Ferfar #1020 · सोनापूर
सावली, चंद्रपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 10/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
लिहुन देणार : जयकिसान नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सावली
लिहुन घेणार : यशवंत विश्वनाथ बोरकुटे
यांनी सर्व्हे क्रमांक 43 वर फेरफार क्रमांक 825 ने घेतलेला बोजा प्रमाणे यशवंत विश्वनाथ बोरकुटे ,सदानंद विश्वनाथ बोरकुटे यानी जयकिसान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत सावली, शाखा पाथरी यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.
सर्व्हे क्रमांक 99 वर फेरफार क्रमांक 825 ने घेतलेला बोजा प्रमाणे यशवंत विश्वनाथ बोरकुटे ,सदानंद विश्वनाथ बोरकुटे यानी जयकिसान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत सावली, शाखा पाथरी यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.