सातबारा Watch

← उसेगांव

Ferfar #710 · उसेगांव

सावली, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
446
Talathi
कल्याणी प्रमोदराव वाघ
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार :शाखाधिकारी, CDCC BANK, सावली लिहून देणार : बंडू केशव गोहणे रा. उसेगांव यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 106000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 446 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक CDCC BANK यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 106000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.