Ferfar #3508 · नवरगाव
सिंदवाही, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 991
- Talathi
- प्रशांत रामदासजी ताकसांडे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहून घेणार : महालक्ष्मी ग्रामीण बिगरशेती नागरी सह.पतसंस्था मर्या. नवरगाव
लिहून देणार : प्रमोद धर्मा आनंदे रा. नवरगाव यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 991 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महालक्ष्मी ग्रामीण बिगरशेती नागरी सह.पतसंस्था मर्या. नवरगाव यांचेकडील पत्र क्रमांक 268/026 दि. 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.