Ferfar #1233 · अंतरगाव
सिंदवाही, चंद्रपूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आयसीआयसीआय बँक लिमीटेड शाखा लोनवाही
गहाणखत लिहुन देणार : हेमचंद वसंतराव ठिकरे रा. अंतरगाव यांनी दुय्यम निबंधक सिंदेवाही यांचेकडील दस्त क्रमांक 978-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9990000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107, 169, 92 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हेमचंद वसंतराव ठिकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9990000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.