सातबारा Watch

← मिनघरी

Ferfar #1537 · मिनघरी

सिंदवाही, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
187
Talathi
प्रशांत रामदासजी ताकसांडे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा नवरगाव लिहून घेणार : रिजवाना अब्दुल अजीज शेख यांनी सर्व्हे क्रमांक : 187 तपशिल : शाखा नवरगाव कडुन 21000/- रु. पिक कर्ज घेतल्याने नोंद दर्ज.फे.दि.3/7/08 - 517 सर्व्हे क्रमांक : 187 तपशिल : शाखा नवरगाव कडुन खातेदार यांनी 100000/- रु. पिककर्ज घेतल्याने नोंद दर्ज.फे.दि.15.8.15 - 1037 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.47/ 109 दि. 19/9/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.