Ferfar #424 · सिंगडझरी
सिंदवाही, चंद्रपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
मा.तहसीलदार यांचे आदेश क्र. रामाक्र.26/एलएनडी-18/2025-26 नुसार भो.वर्ग 2 चे भो.वर्ग 1 मध्ये रुपांतर दिनांक 03/11/2026 तसेच अधिनियम 1966 ( 1966 चा महाराष्ट्र अधिनियम एकचाळीसावा ) कलम 29-पोट कलम - 2 खंड क अन्वये भोगवटदार वर्ग - 1 मध्ये रुपांतर