सातबारा Watch

← कळमगाव गन्ना

Ferfar #546 · कळमगाव गन्ना

सिंदवाही, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
203, 354
Talathi
अमित नामदेवराव मुन
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र सिंदेवाही लिहुन घेणार : अशोक लहानुजी खोब्रागडे यांनी सर्व्हे क्रमांक 354 वर फेरफार क्रमांक 367 ने घेतलेला बोजा शाखा कळमगाव गन्ना कडून अशोक लहानु खोब्रागडे यांनी 31/7/2014.रोजी 38,000/-रु.पिक कर्ज घेतल्याने बोजा दर्ज दि. 25/8/2014. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.