सातबारा Watch

← टेकरी तुकूम

Ferfar #408 · टेकरी तुकूम

सिंदवाही, चंद्रपूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
Certified
—
Gat / Survey
197, 199
Talathi
सुनिल विष्णु गुंजाळ
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार निर्मला लिलाधर डोंगरवार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव ललिता विलास डोंगरवार ऐवजी निर्मला लिलाधर डोंगरवार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सिंदवाही यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.62 दि. 16/06/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/01/2026 मधील नोंदणी क्र.पी- NPCITY/236/2015/17 अन्वये ललिता विलास डोंगरवार ऐवजी निर्मला लिलाधर डोंगरवार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .