सातबारा Watch

← लोनवाही

Ferfar #4562 · लोनवाही

सिंदवाही, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
311/1/28
Talathi
प्रसेनजीत सुरेश फुलझेले
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : निवेदिता महिला क्रेडीट को-ऑप सोसायटी नवरगाव शाखा सिंदेवाही लिहून घेणार : शाम यादवराव येमुलवार यांनी सर्व्हे क्रमांक : 311/1/28 तपशिल : शाम यादवराव येमुलवार यांनी निवेदिता को.आप.सोसायटी नवरगाव शाखा सिंदेवाही कडून 400000/-रुपये कर्ज घेतले दुप्पट बोजा 800000/-रुपये नोंद - 3454 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.