सातबारा Watch

← आंबोली

Ferfar #922 · आंबोली

सिंदवाही, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
127
Talathi
स्वप्निल शंकर मळगे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या.शिवानी लिहून घेणार : आनंदराव काशिनाथ लोखंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 127 तपशिल : दिनांक 29/04/2020 रोजी स्वामी विवेकानंद ग्रा.बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.श चा आनंदराव काशिनाथ लोखंडे यांच्या नावे र.रु.105000/- कर्ज. - 733 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.