सातबारा Watch

← खैरी चक

Ferfar #519 · खैरी चक

सिंदवाही, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
289
Talathi
प्रविण मधुकर पाठक
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : निवेदिता महिला क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी शाखा- गुंजेवाही लिहून घेणार : रमेश भगवान मडावी यांनी सर्व्हे क्रमांक : 289 तपशिल : दिनांक 20/06/2022 रोजी निवेदिता म. क्रे. को.ऑप सो. नवरगाव शाखा गुंजेवाही चा रमेश भगवान मडावी यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 459 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.