Ferfar #699 · गुंजेवाही माल न.1
सिंदवाही, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 467
- Talathi
- सुनिल विष्णु गुंजाळ
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ इंडिया
लिहून घेणार : अरविंद विठ्ठलराव तलांडे
गट नंबर/ सर्वे नंबर 467 वरील बँक ऑफ इंडिया यांचेकडून दिनांक 09/09/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 160000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.