सातबारा Watch

← गुंजेवाही माल न.1

Ferfar #700 · गुंजेवाही माल न.1

सिंदवाही, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
469
Talathi
सुनिल विष्णु गुंजाळ
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : ज्ञानज्योती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित , सिंदेवाही लिहुन देणार : कांताबाई बुधा चौधरी रा. गुंजेवाही माल न.1 गट नंबर/ सर्वे नंबर 469 यांनी दुय्यम निबंधक सिंदेवाही यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 06/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.04 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कांताबाई बुधा चौधरी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 28 दिनांक 06/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.