सातबारा Watch

← खातेरा चक

Ferfar #147 · खातेरा चक

सिंदवाही, चंद्रपूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
प्रमोद दयाराम चौखे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार नामदेव गारवडू रामटेके यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नामदेव धाडू रामटेके ऐवजी नामदेव गारवडू रामटेके असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सिंदवाही यांच्याकडील आदेश क्रमांक रा.मा.क्र.78/आर.टी.एस-64/2024-25 दि. 15/04/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/09/2024 मधील नोंदणी क्र.पी- NR 2445614 अन्वये नामदेव धाडू रामटेके ऐवजी नामदेव गारवडू रामटेके असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .