सातबारा Watch

← उटी चक

Ferfar #870 · उटी चक

सिंदवाही, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
263
Talathi
शुभम बालाजी गुरनुले
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या. शिवणी लिहून घेणार : मारोती सखाराम कोडापे गट नंबर/ सर्वे नंबर 263 वरील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या. शिवणी यांचेकडून दिलेले पत्र क्र.120 दिनांक 07/12/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.