Ferfar #698 · पोवनबोरी
सिंदवाही, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85
- Talathi
- अस्मिता वसंत पेंदाम
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : ज्ञानज्योती नागरी सहकारी पतसंस्थामर्यादित सिंदेवाही , सिंदेवाही
लिहून देणार : उरकुडा सखाराम खोब्रागडे रा. पोवनबोरी यांनी दुय्यम निबंधक सिंदेवाही यांचेकडील दस्त क्रमांक 0 दिनांक 04/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ज्ञानज्योती नागरी सहकारी पतसंस्थामर्यादित सिंदेवाही यांचेकडील पत्र क्रमांक 53 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.