सातबारा Watch

← मोहबोडी

Ferfar #174 · मोहबोडी

सिंदवाही, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
746
Talathi
अमित नामदेवराव मुन
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र सिंदेवाही लिहून घेणार : अशोक लहानुजी खोब्रागडे यांनी सर्व्हे क्रमांक : 746 तपशिल : अशोक लहानुजी खोब्रागडे यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कळमगाव गन्ना कडून दि.31/7/2014 ला रू.38000/-कर्ज घेऊन गहाण केले. - 50 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.