सातबारा Watch

← पावना रै

Ferfar #1256 · पावना रै

भद्रावती, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
प्रकाश शामराव गजभे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026 लिहून घेणार : दि.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा नंदोरी , भद्रावती लिहून देणार : अब्दुल जब्बार अब्दुल लतीफ कुरेशी रा. यांनी दिनांक 27/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा नंदोरी यांचेकडील पत्र क्रमांक 50 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.