Ferfar #485 · भटाळी
भद्रावती, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 70
- Talathi
- प्रियंका भाऊराव शास्त्रकार
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक शाखा नंदोरी,
लिहून देणार : सदु गणपती ताजणे रा. भटाळी यांनी रक्कम रुपये 70000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक शाखा नंदोरी यांचेकडील पत्र क्रमांक 142 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 70000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.