Ferfar #945 · कान्सा सिरपुर
भद्रावती, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 149
- Talathi
- संदीप ताराचंद मुरकुटे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपूर
लिहून घेणार : अशोक विकास मत्ते
यांनी दि.चं.जि.म.सह.बँक शाखा नंदोरी कडून ६४००० रु.घेतल्यामुळे नोंद - 1
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
जावक क्र.114 दि.28/08/2026