Ferfar #806 · मनगांव
भद्रावती, चंद्रपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 119
- Talathi
- ताराचंद कवडु खोब्रागडे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
कोर्ट वि. मा.तहसीलदार भद्रावती यांचे न्यायालय रा.मा.क्र.174/आरटीएस- 64/2025-26 मौजा मनगाव महाराष्ट्र जमीन महसूल अधि. चे कलम 150 अन्वये आदेश दि. 18/09/26 प्रमाणे मौजा मनगाव येथील गट क्रमाक – 119 चे भोगवटदार मधील राजेश नामदेव टोंगे हे नाव दुरुस्त करून राजू नामदेव टोंगे असे करण्यात आले.