सातबारा Watch

← शेगाव खूर्द

Ferfar #1424 · शेगाव खूर्द

भद्रावती, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
शुभम विजय धात्रक
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : नविन सुभेदार नागरी मल्टीस्टेट क्रेडीट को ऑप सोसायटी लिमिटेड शाखा हिंगणघाट तर्फे ब्रांच मॅनेजर अंकिता प्रमोद टेंभेकर गहाणखत लिहुन देणार : निरज गजानन बोंदगुलवार ,भुमेश्वर शिवरामजी पिसे रा. शेगाव खूर्द यांनी दुय्यम निबंधक भद्रावती यांचेकडील दस्त क्रमांक 3196-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9017854.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71 क्षेत्र 101.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निरज गजानन बोंदगुलवार ,भुमेश्वर शिवरामजी पिसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9017854.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.