सातबारा Watch

← बिजोनी

Ferfar #812 · बिजोनी

भद्रावती, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
69
Talathi
प्राची बापुराव दोडके
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : युनियन बँक वरोरा लिहून घेणार : राजेंद्र दशरथ वैघ यांनी सर्व्हे क्रमांक : 69 तपशिल : प्रमाणे राजेंद्र दशरथ वैघ यानी युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा वरोरा, जि. चंद्रपूर यांच्या कडुन रक्कम रुपये 450000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 727 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला ADV:503-31&604/2/A/2026-27 DATE-8/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.