सातबारा Watch

← खोकरी

Ferfar #739 · खोकरी

भद्रावती, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
186
Talathi
खुशाल गोविंदराव मस्के
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा चोरा, --निवडा-- लिहून देणार : श्रीहरी बापूराव आसूटकर रा. खोकरी यांनी रक्कम रुपये 130000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 186 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा चोरा यांचेकडील पत्र क्रमांक 100 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 130000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.