सातबारा Watch

← गुळगाव माल

Ferfar #324 · गुळगाव माल

भद्रावती, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
86
Talathi
प्रतिक्षा प्रमोद लोखंडे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चोरा लिहून घेणार : विठ्ठल कचरु गेडाम यांनी सर्व्हे क्रमांक : 86 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चोरा कडून 20000/- रु कर्ज घेतले दि.18/7/2008 - 82 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र चोरा / यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.