Ferfar #745 · मांगली (रै )
भद्रावती, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-21
- Objection until
- 2026-10-07
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/2
- Talathi
- खुशाल गोपालराव तुराळे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026
लिहून घेणार : दि.चंद्रपूर जिल्हा मध्य सह,बँक मर्या शाखा भद्रावती , भद्रावती
लिहून देणार : वत्सला महादेव सलाम रा. मांगली (रै ) यांनी दुय्यम निबंधक भद्रावती यांचेकडील दस्त क्रमांक 73 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 131000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.चंद्रपूर जिल्हा मध्य सह,बँक मर्या शाखा भद्रावती यांचेकडील पत्र क्रमांक 73 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 131000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.