सातबारा Watch

← बोटेझरी

Ferfar #32 · बोटेझरी

भद्रावती, चंद्रपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-11
Objection until
Certified
—
Gat / Survey
10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 3, 4, 5, 6, 7, 8, 9
Talathi
खुशाल गोविंदराव मस्के
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : 324 आदेश दिनांक : 27/07/2026 महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक एस-10/2026/प्र.क.170/वने 3 (फ- 3) मंत्रालय मुंबई दि.23/एप्रिल 2026 मा.जिल्हाधिकारी यांचे आदेश क्रमांक -कावी/जमीन/वहका पेसा -राखीव वन/2026/324 नुसार भोगवटदार सदरी असलेले सरकार हे नाव कमी करून महाराष्ट्र शासन वन विभाग अवर्गीकृत वन या नावाची नोंद करण्यात आली.