सातबारा Watch

← बोटेझरी

Ferfar #37 · बोटेझरी

भद्रावती, चंद्रपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
66, 67, 68, 69
Talathi
खुशाल गोविंदराव मस्के
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/09/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : 324 आदेश दिनांक : 27/07/2026 महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक एस-10/2026/प्र.क.170/वने 3 (फ- 3) मंत्रालय मुंबई दि.23/एप्रिल 2026 मा.जिल्हाधिकारी यांचे आदेश क्रमांक -कावी/जमीन/वहका पेसा -राखीव वन/2026/324 नुसार भोगवटदार सदरी असलेले सरकार हे नाव कमी करून महाराष्ट्र शासन वन विभाग अवर्गीकृत वन या नावाची नोंद करण्यात आली.