Ferfar #7911 · भद्रावती
भद्रावती, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/36/ब
- Talathi
- कोमल सुधीर जोशी
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : श्री रंगनाथस्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. वणी शाखा भद्रावती
लिहून घेणार : पुंडलिक बापूराव राजूरकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 85/36/ब तपशिल : श्री रंगनाथ स्वामी नागरी सह.पतसंस्था मर्या.वणी शाखा भद्रावती कडून कर्ज रु.४,०००००/-[चार लाख]घेऊन सनं.२४ प्लॉट क्रमांक ३६व क्षेत्र९२.९६चौ.मी गहान करून दिल्यावरून नोंद. - 1602
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.