Ferfar #4104 · सूमठाना
भद्रावती, चंद्रपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 140
- Talathi
- रवींद्र सुभाष तल्हार
- First seen
- 2d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मा. उपविभागीय अधिकारी ,वरोरा
यांचे रा.मा.क्र. 65/एनएपी-36/2007-08 आदेश पारीत दिनांक 02.11.2007 नुसार मौजा सुमठाना येथील भूमापन क्रमांक 140 मधील भूखंड क्रमांक 87 आराजी 246.28 चौ.मी जागेवरील अनधिकृत अकृषक वापर नियमानुकुल केल्यावरुन क्षेत्राबाबत नोंद.